शिक्षण विभाग (प्राथमिक)

  • Home
  • शिक्षण विभाग (प्राथमिक)

संस्थेचा प्रारुप तक्ता:

कलम ४ (१) (ख) (दोन)
नमुना (ब)
जिल्हा परिषद, जालना येथ्रील शिक्षण विभाग(प्राथमिक) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील.

अ.क्र.पदनामअधिकार आर्थिककोणत्या कायद्या/नियम/शासननिर्णय/ परिपत्रकानुसारअभिप्राय
1शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जि.प.जालना.कोषागारातून वि.वि रकमा आहरीत करणेमा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश क्र.जिपजा/२/प्रशा /८६/५६५८ दि.२८/७/८६

कलम ४ (१) (ख) (दोन)
नमुना (ब)
जिल्हा परिषद, जालना येथ्रील शिक्षण विभाग(प्राथमिक) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील.

अनु.क्र.पदनामकर्तव्येकोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय / परिपत्रका नुसारअभिप्राय
1शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जि.प.जालना.प्रशासनातील सर्व सामान्य बाबी हाताळणेजिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१

कलम ४ (१) (ख) (दोन)
नमुना (ब)
जिल्हा परिषद, जालना येथ्रील शिक्षण विभाग(प्राथमिक) कार्यालयातील कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील.

अनु.क्र.पदनामकर्तव्येकोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय /परिपत्रका नुसारअभिप्राय
1कक्ष अधिकारीकार्यालयीन कामकाज व्यवस्थापन बाबत देखरेख करणे, विविध विभागातंर्गत अस्थापना प्रकरणाची संचिका शासन निर्णयाप्रमाणे सादर करणे. व मासिक बैठकीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडून सादर करणे. लेखा आक्षेप निकाली काढणेबाबत कार्यवाही करणे.शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय / परिपञकानुसार 
2कार्यालयीन अधिक्षककार्यालयातील कर्मचा-यांच्या कामकाजावर नियञण ठेवणे,संचिकेवर अभिप्राय नोंदविणे,लेखा आक्षेप निकाली काढणे, मा.आयुक्ताचे तपासणी अहवालाचे परिच्छेदनिहाय अभिप्राय सादर करणे. 
3वरिष्ठ सहाय्यकवरिष्ठ अधिका-यांनी कार्यालयीन आदेशाव्दारे नियत केलेल्‍या कामकाजाचे निपटारा करणे. 
4कनिष्ठ सहाय्यककार्यविवरण नोंदवही अद्यावत ठेवणे, वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे सांगितलेली कामे पार पाडणे. 
5वाहन चालककार्यालयीन वाहन चालविणे. 
6शिपाईवरिष्ठाच्या आदेशानुसार साफसफाई टपाल वाटप / राञपाळी डयुटी करणे इत्यादी तसेच वेळोवेळी सोपविण्यात आलेली कामे करणे. 

 


 

कलम ४ (१) (ख) (पाच)
अनुकंपा/ लोकशाही दिन/कामाशी संबधीत कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.विषयक्रमांक व तारीखअभिप्राय
1७३ व्‍या घटना दुरुस्‍तीनुससार अधिकाराचे विकेदगीरण राज्‍य शासनाच्‍या योजना जिल्‍हा परिषदेकडे हस्‍तातरीत करणेशा.नि.मराप/१००१/४१२४१२/सशि५दिनाक ७ ऑगष्‍ट ०२ 
2लोकशाही दिन व मुख्यालय दिन कार्यक्रमाची अमंलबजावणीशासन निर्णय क्र वसुधा/१०९९/सीआर/ २३/९९ दिनांक २१ डिसे. १९९९ 
3लोकशाही दिनाची अंमलबजावणी जिल्हा पालक सचिवाची नेमणूकम.शा सा.प्र.वि. क्र प्रसुधा/१०९९/सीआर/ ३५/९९ दिनांक १७/२/२००० 
4लोकशाही दिन व मुख्यालय दिन कार्यक्रमाची अमंलबजावणीशासननिर्णयक्रवसुधा/१०९९/सीआर२३/९९-१८-अ- दिनांक १ ऑगस्ट०१ 
5लोकशाही दिनाची अंमलबजावणी जिल्हा पालक सचिवाची नेमणूकशासननिर्णयक्रवसुधा/१०९९/सीआर२३/९९-१८-अ- दिनांक १२ सप्टे ०१ 
6मंत्रालय लोकशाही दिन प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करणे बाबतम.शा साप्रवि क्र मलोदी/१००२/प्र क्र ७० दिनांक १६ मार्च २००२ 
7विभागीय स्तरावरिल लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणीम.शा साप्रवि क्र मलोदी/१००२/प्र क्र ०२/१८अ/ दिनांक २४ डिसे २००३ 
8लोकशाही दिन अमलबजावणी जिल्हा पालक सचिवाची नेमणूकम.शा साप्रवि क्र मलोदी/१००३/प्र क्र ३१/१८अ/०३/ दिनांक १९ एप्रील २००४ 
9मंत्रालय लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणीम.शा साप्रवि क्र लोदिन/१००३/ १८ अ दिनांक १९ एप्रील २००४ 
10निनावी व खोटया सहिने शासनाकडे कडे आलेल्या अर्जावरिल कार्यवाहीम.शा साप्रवि/१०९८/५८/प्र क्र-५/१८/दिनांक ३/७/०५ 
11भ्रष्टाचारामध्ये गुतलेल्या जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांच्या विरुध्द करावयाच्या कार्यवाही बाबतग्रा.वि.व जलंधारण यांचे शा नि क्र डीइएन/ १०९८/प्र क्र २/१८/दिनांक १६/१०/९८ 
12शासकिय कर्मचारी /अधिका-याविरुध्द तक्रार झाल्यास त्यावर करावयाची कार्यवाहीम.शा साप्रवि/संकीर्ण/१०९८/प्र क्र/५/९९/दि.२ फेबु्‌वारी १९९९ 
13विभागीय व जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुल्न समितीवर लाचलुचपत प्रतिबंध विभागातील अधिका-याची सदस्य म्हणून नेमणूकम.शा साप्र/प्र क्र भ्रष्टनि/२०००/प्र क्र ३६/२०००/११ दिनांक १७/८/२००० 
14जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती पुर्नरचनाम.शा साप्रवि क्र भ्रष्टानि/२००१/प्र क्र /७/११-अ दिनांक ३०/८/२००१ 

 


 

कलम ४(१)(ख) (सहा)
शिक्षण विभाग(प्रा.) विभाग येथील कार्यालयामध्ये दस्ताएैवजाची वर्गवारी

कायमस्वरुपी
३० वर्षासाठी
दहा वर्षासाठी
क १०५ वर्षासाठी
निकाली निघेपर्यत

 


 

कलम ४ (१) (ख) (आठ)
नमुना (अ)
जालना जिल्हा परिषद येथील शिक्षण विभाग(प्रा.) कार्यालय विषय समितीची माहिती प्रकाशीत करणे.

अनु.क्र.समितीचे नावसमितीचे सदस्यसमितीचे उद्दीष्टकिती वेळा घेण्यात येतेसभा जन सामान्यासाठी खुली आहे किंवा नाहीसभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1शिक्षण व क्रिडा समीती जि.प.जालना9समितीस ठरवून दिलेले अधिकार नुसार मान्यता देणेमागील झालेल्या बैठकीपासून तीस दिवसाच्‍या आतनाहीप्रत्‍येक सभेचा कार्यवृत्तांत पुढील सभेपुर्वी अंतीम करण्‍यात येऊन सर्व सदस्‍यांना एक प्रत देण्‍यात येते.

 


 

कलम ४ (१) (ख) (आठ)
नमुना (ब)
जालना जिल्हा परिषद येथील शिक्षण विभाग(प्रा.) कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे.

अनु.क्र.अधिसभेचे नावसभेचे सदस्यसभेचे उद्दीष्टकिती वेळा घेण्यात येतेसभा जनसामान्या साठी खुली आहे किंवा नाहीसभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
लागु नाही.

 


 

कलम ४ (१) (ख) (आठ)
नमुना (क)
जालना जिल्हा परिषद येथील शिक्षण विभाग(प्रा.) कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशीत करणे.

अनु.क्र.समितीचे नावसमितीचे सदस्यसमितीचे उद्दीष्टकिती वेळा घेण्यात येतेसभा जन सामान्यासाठी खुली आहे किंवा नाहीसभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1शिक्षण व क्रिडा समीती जि.प.जालना9समितीस ठरवून दिलेले अधिकार नुसार मान्यता देणेमागील झालेल्या बैठकीपासून तीस दिवसाच्‍या आतनाहीप्रत्‍येक सभेचा कार्यवृत्तांत पुढील सभेपुर्वी अंतीम करण्‍यात येऊन सर्व सदस्‍यांना एक प्रत देण्‍यात येते.

 


 

विवरण पत्र
शासकीय अधिकारी / कर्मचारी बाबतची माहीती.
जिल्हा परिषद, जालना.
कलम ४(१) (ख) (नऊ)

अ.क्र.अधिकारी/कर्मचा-याचे नावपदनामकर्मचारी यांचा गटरुजू दिनांकदुरध्वनी/ फॅक्स क्रमांकएकूण पगार
1234568
1श्री कैलास दातखीळशिक्षणाधिकारी (प्रा)05/08/2020(०२४८२) २२५२१४/१५/१६71325
2श्री.बि.आर. खरातउप शिक्षणाधिकारी (प्रा)27/06/2019(०२४८२) २२५२१४/१५/१६78350
3श्रीमती आसावरी काळेगटशिक्षणाधिकारी पं.स.जालना17/07/202063100
4श्री.प्रदिप कुमार जनबंधुगटशिक्षणाधिकारी पं.स.बदनापुर26/08/201999100
5श्री.भागवत व्हि.पीगटशिक्षणाधिकारी पं.स.अंबड25/03/201471725
6श्री.आर.एम. जोशीप्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स.घनसावंगी07/02/201978720
7श्री.एस.जी.साबळेप्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स.परतुर05/05/201978720
8श्री. एस.जे. शिेदेप्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स.मंठा 69100
9श्री. डी.एस. शहागडकरप्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स.भोकरदन29/08/201789760
10श्री. जितेंद्र काळेप्रभारी गटशिक्षणाधिकारी पं.स.जाफ्राबाद01/10/202098040
11श्रीमती गिता मोहनसा नाकाडेविस्‍तार अधिकारी (शि.)17/07/202063100
12श्रीमती व्हि.व्हि. वडजेविस्‍तार अधिकारी (शि.)01/06/2018(०२४८२) २२५२१४/१५/१६76100
13रिक्‍तविस्‍तार अधिकारी (शि.)
14रिक्‍तविस्‍तार अधिकारी (शि.)
15श्री.ए.बी.नाईकसहाय्यक प्रशासन अधिकारी04/01/201983250
16श्री एस.एम.टोणपेसहाय्यक प्रशासन अधिकारी26/05/202090950
17श्री.डी.डी.चौधरीकनिष्‍ठ प्रशासन अधिकारी19/03/201683250
18श्री.व्हि.गीतेकनिष्‍ठ प्रशासन अधिकारी22/05/202060570
19श्री डी.एस.पाटीलवरिष्‍ठ सहाय्यक01/06/202058890
20श्री पी.एम.जोगदंडवरिष्‍ठ सहाय्यक03/08/202058560
21श्री एस.व्ही.प-हाडवरिष्‍ठ सहाय्यक08/07/202057210
22श्री एस.एम.राठोडवरिष्‍ठ सहाय्यक01/06/202060570
24श्री.जे.आर.कांबळेवरिष्‍ठ सहाय्यक10/07/201942993
25श्री आर.ए.साळवेवरिष्‍ठ सहाय्यक05/08/202152494
26श्री बी.एन.पिल्लाईवरिष्‍ठ सहाय्यक15/09/202158890
27श्री एच.ए.अलजिलानीवरिष्‍ठ सहाय्यक28/09/202157210
28श्री एन.आर.कुंटेवरिष्‍ठ सहाय्यक28/01/202241727
29श्री.एस.टी.जाधववरिष्‍ठ सहाय्यक17/06/2022
30रिक्‍तवरिष्‍ठ सहाय्यक
31रिक्‍तवरिष्‍ठ सहाय्यक
32रिक्‍तवरिष्‍ठ सहाय्यक
33रिक्‍तवरिष्‍ठ सहाय्यक
34श्री.एम.बी.वाघमारेकनिष्‍ठ सहाय्यक15/06/201848900
35श्री.आर.बी.बारडकनिष्‍ठ सहाय्यक24/12/201350300
36श्री.जी.के.यन्‍नावारकनिष्‍ठ सहाय्यक01/07/201958750
37श्री.पी.यु.लोहकरेकनिष्‍ठ सहाय्यक01/07/201954077
38श्री.पी.एस.खिल्‍लारेकनिष्‍ठ सहाय्यक27/06/201847970
39श्री.बी.डी.आटोळेकनिष्‍ठ सहाय्यक24/08/201836610
40श्री.ए.आर.कुरेशीकनिष्‍ठ सहाय्यक10/07/201934045
41कुमारी सन जवेरीयकनिष्‍ठ सहाय्यक11/07/201933135
42श्री.आर.एस.तेरकरकनिष्ठ सहाय्यक11/07/201934045
43श्री. ए.व्हि पाखरेकनिष्ठ सहाय्यक09/09/202147180
44श्री.एस.पी.घुगेकनिष्ठ सहाय्यक09/09/202132194
45कु.एम.जि.बिरमवारकनिष्ठ सहाय्यक27/10/202139035
46श्रीम एस.पी.बाविस्करकनिष्ठ सहाय्यक22/10/202140143
47श्रीम एस.बी.गिमेकरकनिष्ठ सहाय्यक17/11/202136143 
48श्रीम एस.पी.कुरुडेकनिष्ठ सहाय्यक08/11/202149370
49श्री.के.पी.इंगळेकनिष्ठ सहाय्यक18/10/202140143
51रिक्‍तकनिष्ठ सहाय्यक
52रिक्‍तकनिष्ठ सहाय्यक
53रिक्‍तकनिष्ठ सहाय्यक
54रिक्‍तकनिष्ठ सहाय्यक
55रिक्‍तकनिष्ठ सहाय्यक
50श्रीमती पी.टी.झोरेकनिष्‍ठ सहाय्यक (लेखा)22/06/202238130
50रिक्‍तकनिष्‍ठ सहाय्यक (लेखा)
56रिक्‍तवाहन चालक
57श्री.आ.यु.गीरामपरिचर02/06/199355580
58श्रीमती.वाय एस.अंभोरेपरिचर10/07/200952500
59श्री.पी.व्हि. लालझरेपरिचर14/11/201344520
60श्री.आर.आर.गुल्लापेल्लीपरिचर23/05/202222850

 


 

कलम ४ (१) (ख) (दहा)
जिल्हा परिषद, जालना येथील शिक्षण विभाग(प्रा.) कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहीती.प्रकाशीत करणे बाबत.

अ.क्र.वर्गपदनामवेतन रुपरेषानियमित (महागाई भत्ता घरभाडे भत्ता शहर भत्ता)प्रसंगा नुसार (जसे प्रवास भत्ता)विशेष (जसे प्रकल्प भत्ता प्रशिक्षण भत्ता)
1वर्ग-१शिक्षणाधिकारी (प्रा)S-20 56100-177500शासन नियमानुसारशासन नियमानुसारशासन नियमानुसार
2वर्ग २उपशिक्षणाधिकारी (प्रा.)S-17 47600-151100वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
3वर्ग २गटशिक्षणाधिकारीS-17 47600-151100वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
4वर्ग २अधिक्षक वर्ग २S-15 41800 -132300वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
5वर्ग ३कक्ष अधिकारीS-14 38600-122800वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
6वर्ग ३कार्यालयीन अधिक्षकS-13 35400 -112400वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
7वर्ग ३विस्तार अधिकारी (शिक्षण )S-15 41800 -132300वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
8वर्ग ३वरिष्ठ सहाय्यकS-8=25500-81100वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
9वर्ग ३कनिष्ठ सहाय्यकS-6=19900-63200वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
10वर्ग ३वाहन चालकS-6=19900-63200वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
11वर्ग ४हवालदारS-3 16600 – 52400वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे
12वर्ग ४परिचरS-1 15000-47600वरील प्रमाणेवरील प्रमाणेवरील प्रमाणे


<hr> <br=””>

कलम ४ (१) (ख) (अकरा)
जिल्हा परिषद,जालना येथील शिक्षण विभाग (प्राथ.) कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.
अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन.
अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन.
सन 2021-22

अ.क्र.अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णनअनुदाननियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशील)अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयातअभिप्राय
1२२०२००४८ (वेतन)33130जिल्हा व तालुका10000 
2२०२००४८ (वेतनेतर)4125जिल्हा व तालुका2000 
3२२०२०१८२ (वेतन)8925जिल्‍हा परिषद7000 
4२२०२०१८२ (वेतनेतर)250जिल्‍हा परिषद1500 
5२२०२०१७३ (वेतन)2687000जालना जिल्हा2000000 
6२२०२०१७३ (वेतनेतर)69400जिल्हा व तालुका100000 
7२२०२०१७३ (निवृत्‍ती वेतन )545000जिल्हा व तालुका400000 
8२२०२३७०८ (वेतन)58063जिल्‍हा परिषद5000 
9२२०२३७०८ (वेतनेतर)962जिल्हा व तालुका1500 
10२२०२०५३१ (वेतने)181431जिल्‍हा परिषद140000 
11२२०२०५३१ (वेतनेतर)4262जिल्हा व तालुका4000 

 


 

कलम ४(ख) (चौदा)
शिक्षण विभाग(प्रा.) शाखा क्र. १/१८ कार्यालयातील इलेक्ट्रानिक स्वरुपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे. चालू वर्षाकरिता

अ क्रदस्तएैवजाचा प्रकारविषयकोणत्या इलेक्ट्रानिक नमुन्यातमाहिती मिळविण्याची पध्दतीजबाबदार व्यक्ती
1अ वर्गीयअनुकंपा जेष्ठता यादीसीडीसंगणकाव्दारे“संबधीत वरिष्ठ सहाय्यक/ कनिष्ठ सहाय्यक”
2ब वर्गीयविभागीय लोकशाही दिन प्रकरणेसीडीसंगणकाव्दारे
3ब वर्गीयजिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रकरणेसीडीसंगणकाव्दारे
4ब वर्गीयपंचायत प्रशासन दिवसाची प्रकरणेसीडीसंगणकाव्दारे
5 वरिल बाबीचा सर्व पत्र व्यवहारसीडीसंगणकाव्दारे

 


कलम ४ (१) (ख) (सोळा)
जिल्हा परिषद जालना येथील शिक्षण विभाग(प्राथमिक) कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक
शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी ( तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील ) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी

अनु.क्र.शासकीय माहिती अधिकार्‍याचे नावपदनामकार्यक्षेत्रपत्ता / फोनई-मेलअपिलीय प्राधिकारी
अ.क्रश्री. बी. आर. खरातप्रभारी अधिक्षक वर्ग-2शिक्षण विभाग(प्रा)जिल्हा परिषद जालनाजिल्हा परिषद कार्यालय जालना ०२४८२-२२५२१४/१५/१६mdmjalana15@gmail.comशिक्षण अधिकारी (प्रा)

 

ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी.

 

अ.क्र.सहाय्यक शासकीय माहिती अधिकार्‍याचे नावपदनामकार्यक्षेत्रपत्ता / फोनई-मेल 
1श्री. व्ही. के. गितेकार्यालयीन अधिक्षकशिक्षण विभाग(प्रा)जिल्हा परिषद जालनाजिल्हा परिषद, कार्यालय जालना ०२४८२-२२५२१४/१५/१६mdmjalana15@gmail.com 

क. अपिलीय अधिकारी.

अनु.क्र.अपिलीय अधिकार्‍याचे नावपदनामकार्यक्षेत्रपत्ता / फोनई-मेलयांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी
1श्री.कैलास दातखीळशिक्षणाधिकारी(प्रा)शिक्षण विभाग(प्राथमिक)जिल्हा परिषद जालना ०२४८२-२२५२१४/१५/१६mdmjalana15@gmail.comकक्ष अधिकारी

 


 

कलम ४ (१) (ब) नमुना (अ)
जिल्हा परिषद जालना येथील शिक्षण विभाग(प्राथमिक) कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक
निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन
.

अ. शासकीय माहिती अधिकारी

कामाचे नाव / प्रकार :-प्रा.शा.इमारत बांधकाम, प्रा.शा.इमारत दुरुस्ती, माध्यमिक शाळा इमारत बांधकाम / दुरुस्ती
कामाचे स्वरुप / योजनेचे नाव :-जिल्हा वार्षिक योजना सन 2021-2022 ( विकास योजना )
अधिनियमाचे नाव :-म.जि.प.व.पं.स.अधिनियम 1961
नियम :-125 व 99

 

शासन निर्णय:- शासन निर्णय क्र. जिवायो-2010/प्रक्र 312/पदुम-4 मंत्रालय मुंबई 16 सप्टेंबर 2010

 

अ.क्र.योजनेचे मुळ नावमंजुर तरतुद व आर्थिक वर्षकामासाठी जबाबदार अधिकारीकामाचे स्वरुप
1प्रा.शा.इमारत बांधकाम 220216751000.00 लक्ष (30% प्रमाणे)शिक्षण विभाग(प्रा)जिल्हा परिषद जालनामंजुर नियतव्ययानुसार मागील दायीत्व वजा करुन शिल्लक (नियोजनासाठी उपलब्ध) तरतुदीच्या दिडपटप्रमाणे नियोजन करुन प्रशासकीय मान्यता देणे, काम पुर्ण करुन घेणे.
2प्रा.शा.इमारत दुरुस्ती 2202HS250500.00 लक्ष (30% प्रमाणे)
3माध्यमिक शाळा इमारत बांधकाम / दुरुस्ती 220292880130.00 लक्ष (30% प्रमाणे)

 


 

कलम ४ (१) (ब) नमुना (अ)
जिल्हा परिषद जालना येथील शिक्षण विभाग(प्राथमिक) कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक
निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन
अ. शासकीय माहिती अधिकारी.

कामाचे नाव / प्रकार :-समाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित जाण्यासाठी उपस्थिती भत्ता
कामाचे स्वरुप / योजनेचे नाव :-जिल्हा वार्षिक योजना सन 2021-2022 ( विकास योजना )
मंजुर तरतुद :-4.95 चार लक्ष पंच्यानव हजार
अधिनियमाचे नाव :-म.जि.प.व.पं.स.अधिनियम 1961
नियम :-125 व 99

 

शासन निर्णय:- शासन निर्णय क्र. जिवायो-2010/प्रक्र 312/पदुम-4 मंत्रालय मुंबई 16 सप्टंबर 2010

 

अ.क्र.योजनेचे मुळ नावमंजुर तरतुद व आर्थिक वर्षकामासाठी जबाबदार अधिकारीकामाचे स्वरुप
1समाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित जाण्यासाठी उपस्थिती भत्ता लेखाशिर्ष-22029172सन 2021-2022 साठी मंजुर तरतुद 15 पंधरा लक्षशिक्षण विभाग(प्रा)जिल्हा परिषद जालनासमाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित जाण्यासाठी उपस्थिती भत्ता ( VJNT मुलींसाठी)

</hr<>

At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.