- करिअर गाईडन्स वर्ग दिनांक
- करिअर गाईडन्स वर्ग दिनांक
- हर घर नर्सरी उपक्रम अंतर्गत दानापूर ता.भोकरदन येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी 3500 रोपे तयार करून शेतकरी व ग्रामस्थ यांना मोफत वाटप करणार आहेत.
- दिनांक 31 मे 2023 रोजीच्या तंबाखू नकार दिनानिमित्त आयोजित सायकल रॅली मधील रेल्वे स्टेशन जालना येथे जिल्हा परिषद जालना येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी तंबाखू विरूद्ध नाट्य सादर केले.
- ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका ,मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद जालना..
- करिअर गाईडन्स वर्ग दिनांक
- जिल्हा परिषद जालना परिपत्रक
- जिल्हा परिषद जालना आदेश
- जिल्हा परिषद जालना इतर पत्रव्यवहार
- प्रेस नोट/ प्रसिद्धी पत्रक
- कर्मचारी सुनावणी/ नोटीस
जालना
बदनापुर
अंबड
परतुर
मंठा
घनसावंगी
भोकरदन
जाफ्राबाद
जालना जिल्हा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान म्हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. जालना जिल्हा हा पूर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्ह्यामधील एक (जालना) तालुका झाला. जालना हा औरंगाबादच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्हा’ झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्ह्यामध्ये समाविष्ट झाले. जालना जिल्ह्याच्या पूर्वेस परभणी व बुलढाणा जिल्हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्चिम दिशेला आहे. उत्तरेला जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्हा आहे.
श्री शिरीष बनसोडे
श्री प्रदीप काकडे
श्री. राजु सोळंके
श्री. डॉ. डी. एस. कांबळे
श्री. संजय इंगळे
श्रीमती कोमल कोरे-चाटे
श्री. कैलास दातखिळ
श्रीमती मंगला धुपे
श्रीमती विद्या विठ्ठलराव कानडे









