बांधकाम विभाग

  • Home
  • बांधकाम विभाग

या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या कोअर नेटवर्क यादीमधील PCI –प्राधान्य़ क्रमानुसार ग्रामीण मार्ग दर्जाचे रस्त्याचे नवीन बांधकामे ,पुलाचे बांधकाम,रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण ही कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या कोअर नेटवर्क यादीमधील PCI –प्राधान्य़ क्रमानुसार इतर जिल्हा मार्ग दर्जाचे रस्त्याचे नवीन बांधकामे ,पुलाचे बांधकाम,रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण ही कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या कोअर नेटवर्क यादीमधील PCI –प्राधान्य़ क्रमानुसार इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दर्जाचे रस्त्याची दुरूस्ती ,पुलाचे दुरूस्ती,डांबरी रस्त्याचे खडडे भरणे ,डांबरी नुतनीकरण करणे,छोटया पुल मो-यांचे बांधकाम व दुरूस्ती करणे ,अभियांत्रिकी सुधारणा करणे .ही कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत लोकप्रतिनीधींनी सुचविलेली कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत पंचायत समितीची नवीन इमारत बांधकामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत शासन मान्यता प्राप्त़ तिर्थक्षेत्र वर्ग-ब ची कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत शासन मान्यता प्राप्त़ तिर्थक्षेत्र वर्ग-क ची कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत शासन मान्यता प्राप्त़ तिर्थक्षेत्र वर्ग-क ची कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत शासन मान्यता प्राप्त़ तिर्थक्षेत्र वर्ग-क ची कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत प्रा.आ.केंद्ऱ नवीन इमारती व निवासस्थाने यांची बांधकामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत प्रा.आ.केंद्ऱ नवीन इमारती व निवासस्थाने यांची बांधकामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत प्रा.आ.उपकेंद्ऱ नवीन इमारती यांची बांधकामे हाती घेण्यात येतात

या योजनेंतर्गत प्रा.आ.केंद/उपकेंद्ऱ इमारती यांची दुरूस्तीची बांधकामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत नवीन आयुर्वेदिक / युनानी दवाखाना बांधकामे हाती घेण्यात येतात.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविन्य पुर्ण विकास कार्यक्रम

या योजनेंतर्गत जि.वा.यो अंतर्गत नाविन्य़ पुर्ण विकास बांधकामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत नवीन पशुसंवर्धन दवाखाने बांधकामे व दुरूस्ती चे कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत प्रा.शा.खोली दुरूस्ती कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत मा..शा.खोली दुरूस्ती कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत प्रा.शा.खोली बांधकामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत मा.खासदार यांनी सुचविलेली कामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत प्रा.शा.खोली दुरूस्ती बांधकामे हाती घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत आवारभिंत बांधकामे व दुरूस्ती ची बांधकामे हाती घेण्यात येतात.

जिल्हा परिषद उपकर अंतर्गत घेण्यात येणारी कामे:-

1.कलम-100-3054- या योजनेंतर्गत रस्त्याची कामे घेण्यात येतात.
2.कलम-100-2059- या योजनेंतर्गत इमारतीचे कामे घेण्यात येतात.
3.ग्रामीण रस्त़े व देखभाल दुरूस्ती – या योजनेंतर्गत रस्त्याची कामे घेण्यात येतात.
4.प्रशासकीय इमारत व परिक्षण दुरूस्ती/इमारत परिरक्षण व दुरूस्ती – या योजनेंतर्गत जिल्हा परिषद व जि प अंतर्गत येणा-या कार्यालयाची दुरूस्त़ी व देखभाल ची कामे हाती घेण्यात येतात.

At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.